पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात...

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात...
पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !
मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,
बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात...

0 Response to "पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात..."

Post a Comment